शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयातील ६० अस्थायी पदांना मुदतवाढ

By admin | Updated: October 17, 2016 02:01 IST

आरोग्यसेवा, नागपूर मंडळाअंतर्गत असलेल्या येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध ६० पदे अस्थायी स्वरूपात भरण्यात आली आहेत.

गडचिरोली : आरोग्यसेवा, नागपूर मंडळाअंतर्गत असलेल्या येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध ६० पदे अस्थायी स्वरूपात भरण्यात आली आहेत. या अस्थायी पदांना २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सदर ६० अस्थायी पदांना १ मार्च २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत यापूर्वी मुतदवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा शासनाने निर्णय घेतला असून या ६० अस्थायी पदांना १ आॅक्टोबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सदर अस्थायी पदावर असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवा सदर रुग्णालयात देणार आहेत.मुदतवाढ मिळालेल्या ६० अस्थायी पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी ३, परिसेविका ३, अधिपरिचारिका १२, रक्तपेढी तंत्रज्ञ १, क्षयकिरण तंत्रज्ञ वर्ग-३ चे १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, औषध निर्माता १, रुग्णवाहिका चालक १, बाह्यरुग्ण सेवक १, अपघात विभाग सेवक १, शस्त्रक्रियागृह परिचर २, कक्ष सेवक ४, सफाईगार ५, शिपाई १, धोबी १, उदवाहक चालक १, पहारेकरी १, वरिष्ठ लिपीक १, कनिष्ठ लिपीक १, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ चे १ पद, सिस्टर ट्युटर १ आदी पदांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रभावित होऊ नयेत, याकरिता सदर अस्थायी पदे भरण्यात आली आहेत.रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला भारजिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी वाढत्या रुग्णसंख्येच्या आरोग्य सेवेचा भार कार्यरत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडत आहे.