शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांमध्ये प्रभावीपणे जागृती करा

By admin | Updated: September 24, 2014 23:35 IST

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा, याकरिता शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करावी,

गडचिरोली : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा, याकरिता शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी केल्या. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विजय सिल्हारे, नेहरू युवा केंद्राचे अखिलेश प्रसाद मिश्रा, दिवाकर सहारे आदी उपस्थित होते.यावेळी निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव म्हणाले, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करावी. किशोरी समिती, माता भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासोबत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्राबाबत विचारणा करावी, ओळखपत्र हरविले असल्यास मतदारांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच विशेष करून महिला मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात जागृती निर्माण करावी, असेही यादव यावेळी म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले घोषवाक्य शाळांच्या भिंतीवर रंगवावेत. तसेच शाळकरी, महाविद्यालयीन मुलांना मतदान प्रक्रियेबाबत ईव्हीएम मॉक पोलद्वारे माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी प्रशासनाच्या नियोजनबद्ध आराखडा व राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती पॉवर प्रेझेंटेशनद्वारे दिली. (स्थानिक प्रतिनिधी)