शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

८२ लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

By admin | Updated: July 19, 2015 01:52 IST

संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र कार्यालय घोट यांच्या संयुक्त विद्यमाने खा. अशोक नेते ...

घोट : संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र कार्यालय घोट यांच्या संयुक्त विद्यमाने खा. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत गॅसचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम वसुंधरा जैवविविधता पार्कमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, पं. स. सदस्या मंदा दुधबावरे, डॉ. महेंद्र श्रृंगारपवार, श्याम वाढई, ढिवरू बारसागडे, परशुराम दुधबावरे, घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील, अविनाश वडेट्टीवार, हेमांत उपाध्ये, विलास गण्यारपवार, अश्विनी वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या ८२ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एलपीजी गॅस, शेगडी व इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी खा. अशोक नेते यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते म्हणाले की, एलपीजी गॅसचे वितरण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. एलपीजी गॅसच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी जंगलाचे संरक्षण करण्याससुद्धा वन विभागाला सहकार्य केले पाहिजे. वनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासही मदत होईल, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्षेत्रसहाय्यक ए. टी. नंदूरकर तर आभार किरण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनरक्षक धानोरकर, अंबादे, कचलामी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)