शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची धरणे व निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध : सिरोंचा बीडीओंवर कारवाई करण्यासाठी पेटले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी चामोर्शी, धानोरा व सिरोंचा येथील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी निषेध आंदोलन केले.चामोर्शी येथील पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे देऊन बीडीओ उंदीरवाडे यांच्या मनमानीचा निषेध केला. यावेळी लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे विनोद लक्षणे, अमित उरकुडे, खुशाल शेडमाके, शंकरराव बच्चलवार, विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर भोगे, मदनकुमार काळबांधे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे मारोती बहिरेवार, मनतोब बर्मन, कृषी तांत्रिक संघटनेचे रघुनाथ बोरकुटे, राजू नगराळे, आरोग्य संघटनेचे सत्यभागा सूर्यवंशी, लेखा कर्मचारी संघटनेचे मनिष खोबरे, वैशाली प्रधान, ग्रामसेवक संघटनेचे देवानंद फुलझेले, महेंद्र रिलावार, धनंजय शेंडे, यादव खुणे हजर होते.धानोरा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. तसेच मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी धानोरा यांना सादर केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा धानोराचे सचिव रमेश बोरकुटे, तालुका अध्यक्ष सी. वाय. शिवणकर उपस्थित होते.सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीStrikeसंप