शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारलेले पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू

By admin | Updated: January 9, 2016 01:47 IST

कीटकनाशक फवारलेल्या शेतातील गवत व पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू झाल्याची घटना ...

वाकडी येथील घटना : पंचनामानंतर केला अंत्यविधीचामोर्शी : कीटकनाशक फवारलेल्या शेतातील गवत व पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकडी नियत क्षेत्रात सर्वे क्रमांक २६१ मध्ये शुक्रवारी घडली.वाकडी येथील महारू दिनू वैरागडे यांच्या शेतामध्ये एक नर व एक मादी चितळ मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय चामोर्शी येथे देण्यात आली. त्यानुसार क्षेत्रसहायक एस. व्ही. पैपकवार, वाकडी नियतक्षेत्राचे वनरक्षक एस. पी. जांभुळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून गावातील नागरिकांसमोर पंचनामा केला. निरिक्षणादरम्यान या दोन्ही चितळांचा मृत्यू कोणत्या इसमाने किंवा कुत्र्याने मारल्याने झाला नाही. त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव दिसून येत होता. यावरून सदर चितळांचा मृत्यू कीटकनाशक फवारलेल्या शेतातील पीक किंवा गवत खाल्याने झाला असावा, असे प्रथम निदर्शनास आले. मात्र ज्यांच्या शेतात या चितळांचा मृत्यू झाला. महारू वैरागडे यांच्या व सभोवतालच्या शेतात मात्र कीटकनाशके फवारल्याचे आढळून आले नाही. नर चितळ अंदाजे तीन वर्ष वयाचे दोन दाती होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर यांच्या उपस्थितीत डॉ. केंद्रे यांनी दोन्ही चितळांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर दोन्ही चितळांचा अंत्यविधी करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)