शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची रुग्णसंख्या दिडशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

आतापर्यंत बाधित ९६२४ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९३६८ झाली आहे. आतापर्यंत एकूण १०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. ...

आतापर्यंत बाधित ९६२४ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९३६८ झाली आहे. आतापर्यंत एकूण १०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के, तर मृत्यूदर १.१२ टक्के झाला आहे.

नवीन १३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील १०, अहेरी तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील १, देसाईगंज तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या ५ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४ तर अहेरी तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोच्या संविधान चौकातील १, जिल्हा परिषद कॉलनी १, त्रिमुती चौक २, कारगील चौक १, अरुणोदय अपार्टमेन्ट १, शिवाजी शाळेजवळ १, कोटगल १, बजाज शोमरुमजवळील १, कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती येथील १, देसाईगंज तालुक्यातील गांधी वार्ड १, अहेरी तालुक्यातील स्थानिक १ आदींचा समावेश आहे.