शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबळींनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.

ठळक मुद्देदोन मृत्यूसह १६ नवीन कोरोनाबाधित, तर ४० कोरोनामुक्त

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा १०० झाला आहे. यासोबतच १६ नवीन बाधित आढळून आले, तर 40 जणांनी कोरोनावर मात केली. दोन नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ती व्यक्ती एचटीएन मधुमेहाने व पॅरालिसिसने ग्रस्त होती. दुसरी एक ५५ महिला सिदेंवाही (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी होती. ती महिला अस्थमा व एचटीएनने ग्रस्त होती.
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८८७२ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८५०० वर पोहचली आहे. सध्या २७२ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के आहे. क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण ३.०७ टक्के तर मृत्यू दर १.१३ टक्के झाला आहे.
नवीन १६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, कुरखेडा १ यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४० रूग्णांमध्ये गडचिरोली १६, अहेरी ९, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा २, सिरोंचा १, कोरची १,  कुरखेडा ३ आणि देसाईगंजमधील एका जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील विसापूर २, आयटीडीपी कॉलनी १, प्रकल्प कार्यालय १, देवापूर १, चामोर्शी रोड २, कन्नमवार वार्ड २, कॅम्प एरिया १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एलबीपी शाळेजवळ हेमलकसा १, चामोर्शी तालुक्यातील धर्मापूर १, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा १, आणि इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये एका जणाचा  समावेश  आहे.

सिराेंचा व काेरचीत प्रत्येकी केवळ एक रूग्ण
काेराेना रूग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून घटत चालली आहे. एकूण रूग्णांच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यात सरासरी तीन टक्के रूग्ण ॲक्टीव्ह असल्याचे दिसून येते. काेरची, सिराेंचा या तालुक्यांमध्ये  केवळ एक रूग्ण शिल्लक आहे. मुलचेरा तालुक्यात तीन रूग्ण  आहेत. एटापल्ली तालुक्यात केवळ १० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या