शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छतेचा जागर सुरू

By admin | Updated: November 4, 2016 00:20 IST

गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता

सेलिब्रेटीचे संदेश झळकले : गडचिरोलीत कचरा मात्र पडूनचगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आले आहे. या फलकांवर सेलिब्रेटीच्या छायाचित्रासह स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हे फलक नागरिकांच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.क्रीडापटू व अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू अंजली भागवत यांचे छायाचित्र असलेले फलक शहराच्या विविध भागामध्ये लावण्यात आले आहे. ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. आचारसंहिता लागल्यामुळे शहरातील सर्व भागातील राजकीय नेत्यांचे व पक्षाचे फलक काढून टाकण्यात आल्याने शहर सध्या मोकळा श्वास घेत आहे. त्यातच गडचिरोली नगर पालिकेने विविध ठिकाणी हे फलक लावल्याने हे फलक नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरूण थांबून या फलकाचे अवलोकन करताना शहरात दिसून येत आहे. मात्र या फलकाच्या परिसरात काही भागात कचऱ्याचे ढीग कायम पडून आहेत. याकडे गडचिरोली नगर पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. एकूनच स्वच्छतेचा जागर यानिमित्ताने सुरू झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)