शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.

ठळक मुद्देकृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यातील सेंद्रीय आणि गट शेतीचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करते. कोरोनादरम्यान त्यांनी सर्व जनतेला भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेती केली जात असेल तर हा अतिशय चांगला उपक्रम असून राज्यातील इतर शेतकºयांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागागडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकºयाने विषमुक्त शेताचे महत्व पटवून देताना सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. ती तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकºयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी