शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नगराध्यक्षांसह नगरसेवकांशी संवाद

By admin | Updated: December 28, 2016 03:00 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे भेट देऊन स्थानिक विश्राम भवनात

गडचिरोली : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे भेट देऊन स्थानिक विश्राम भवनात भाजपच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांच्यासह भाजपच्या २१ नगरसेवकांशी संवाद साधला. जनतेने भाजपला विकासासाठी संधी दिली आहे. आपण सर्वांनी गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. केंद्र व राज्य सरकार आवश्यक त्या सर्व गोष्टीची मदत करेल, असे यावेळी नामदार अहीर म्हणाले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, चंद्रपूरचे माजी नगरसेवक फुलझेले तसेच नवनिर्वाचित नगरसेवक अनिल पांडुरंग कुनघाडकर, वर्षा अरविंद नैताम, प्रविण पुंडलिक वाघरे, रितू रूपेश कोलते, गुलाबराव गणपतराव मडावी, अनिता अविनाश विश्रोजवार, लता देवाजी लाटकर, अल्का अनिल पोहोणकर, निमा नेमाजी उंदीरवाडे, माजी नगराध्यक्ष भुपेश उमाशंकर कुळमेथे, मंजुषा नामदेव आखाडे, माजी बांधकाम सभापती आनंद नामदेवराव श्रृंगारपवार, वैष्णवी विलास नैताम, मुक्तेश्वर पुंजाराम काटवे, गीता उमेश पोटावी, केशव नामदेव निंबोळ, रंजना शंभूविधी गेडाम, संजय गोपाळ मेश्राम, अ‍ॅड. नितीन शांताराम उंदीरवाडे, पुजा दुर्योधन बोबाटे, वर्षा वासुदेव बट्टे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नामदार हंसराज अहीर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगीता पिपरे व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व गडचिरोली शहर विकासासाठी त्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे, हेमंत राठी यांच्यासह भाजपचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लायड्स मेटल कंपनीच्या उत्खनन कामावर नक्षलवाद्यांनी हल्ला करून तेथे ७६ ट्रकसह ७९ वाहनांची जाळपोळ केली. या घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गडचिरोली येथे या घटनेचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट उपस्थित होते. अहीर यांनी या जळीतकांडातील सर्व पैलूंची माहिती जाणून घेतली या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा प्रदान करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिली. बऱ्याच कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मोठी घातपाती घटना घडल्याने अहीर यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.