शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन व गॅस दरवाढीविराेधात केंद्र शासनाचा सायकल रॅलीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर शतक पार केले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर : जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देशभरात पेट्रोल, डिझेलसह गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. वस्तूंचे दर कमी करण्यात यावेत, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिराेली येथे शनिवारी, १० जुलै राेजी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर शतक पार केले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे. या आंदोलनात जिल्हा काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, काँग्रेस उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, एजाज शेख, महासचिव समशेरखा पठाण, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुभाष घाईत, रोजगार स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, बाळू मडावी, राकेश रत्नावार, मनोहर चलाख, रामदास टिपले, अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, महासचिव घनश्याम वाढई, लहुकुमार रामटेके, शंकर डोंगरे, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, तुळशिराम भोयर, आरिफ कनोजे, मिलिंद बागेसर, बाशिद शेख, जिशान शेख, आशिष वाढई, जय चौधरी, आकाश बोलुवार, आलोक गांगरेड्डीवार, वसंत राऊत, कपिल बारसिंगे, किशोर चापले, निखिल खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, मिथुन गेडाम, कल्पक मुपीडवार, बबलू कोतकोंडावार, विक्की निकोसे, स्वप्नील घोसे, सोनू म्हशाखेत्री, रेहान शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारविराेधात घाेषणाबाजीमहागाईचा निषेध म्हणून शनिवारी जिल्हा मुख्यालयातील धानोरा मार्गावरील पेट्रोल पंपापासून ते चंद्रपूर मार्गावरील डाेंगरे पेट्रोलपंपापर्यंत कॉंग्रेस कमिटीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात घोषणाबाजी केली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसCylinderगॅस सिलेंडर