शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सुरू नाही, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. कापणी, बांधणी हाेऊन काही शेतकरी धानाची मळणी केली जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यासाठी आधारभूत केंद्र सुरू हाेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमागणी : सातबारावर हाेणारी व्यापाऱ्यांची धानविक्री थांबवा

  लाेकमत न्यूज नेटवर्करांगी : आदिवासाी विकास महामंडळाअंतर्गत धानाेरा तालुक्यात सात आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळाली मात्र धानाेरा तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे छत्तीसगड, मुरूमगाव येथून ट्रॅक, ट्रॅक्टर, मिनीडाेअरच्या सहाय्याने आतापासूनच धान केंद्रावर धानाची विक्री केली जात आहे. त्यासाठी सातबारा येथे कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर केंद्रावर हाेणारी धानाची विक्री थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. कापणी, बांधणी हाेऊन काही शेतकरी धानाची मळणी केली जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यासाठी आधारभूत केंद्र सुरू हाेणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सुरू न झाल्याने प्रसंगी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमाेल भावात धानाची विक्री करतात. शासनाने धान खरेदी केंद्रांना परवानगी दिली. डिसेंबर महिना उजाडला असूनही धानाेरा तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मात्र खरेदी सुरू झाल्याचा देखावा करीत शेतकऱ्यांना सातबारा व इतर कागदपत्रे घेऊन आविका संस्थेच्या वतीने ऑनलाईन कामासाठी बाेलाविले जात आहे. शेतकऱ्यांना टाेकन क्रमांक देऊन कागदपत्रे घेतली जात आहेत. याचा अर्थ प्रक्रिया ऑनलाईन झाली काय, तसेच तारखेनुसारच खरेदी हाेणार काय, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

अशी आहे धानविक्रीची मर्यादामहामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून  दिली आहे. यावर्षी धानाचे उत्पादन कमी झाल्याने एकरी ९ क्विंटल व हेक्टरी २४ क्विंटल धानाची विक्री शेतकऱ्यांना करता येणार आहे.

केंद्रावर साहित्य पाेहाेचलेधानाेरा तालुक्यातील रांगी, धानाेरा, माेहली, साेडे, दुधमाळा, चातगाव व कारवाफा आदी ठिकाणच्या धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून या केंद्रांवर शासनाच्या वतीने वजनकाटा, सातबारा व सुतळी आदी साहित्य पाेहाेचविण्यात आले आहेत. त्यामुळे या केंद्रावर प्रत्यक्ष धानाची खरेदी सुरू करण्यास काही अडचण नाही. 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड