शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

चौडमपल्ली वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठले. येथील परशुराम गणू मडावी यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता, परशुराम हा रानडुकराचे मांस कापताना आढळला.

ठळक मुद्देमांस व साहित्य जप्त : वनकायद्यान्वये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चौडमपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आष्टी बिटामध्ये रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जून रोजी अनखोडा येथे केली.परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठले. येथील परशुराम गणू मडावी यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता, परशुराम हा रानडुकराचे मांस कापताना आढळला. त्याच्याकडून रानडुकराचे अंदाजे दोन किलो मांस, कुºहाड व विळा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान वनपरिक्षेत्राधिकारी मनीष पवार यांनी अनखोडात येऊन अधिक तपास केला. शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विनोद ठाकूर, गगन निमसरकार व सागर आवथरे यांनी विकल्याचे मडावी यांनी सांगितले. त्यानंतर या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वनकायद्यान्वये १ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना अटक करून चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास वनाधिकारी (वन्यजीव) एन.ए.गेडाम यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी मनीष पवार, क्षेत्रसहायक एम.जी.गोवर्धन, ए.एम. पोतगंटावार, जे.पी.गोवर्धन, एस.डी.सोनवने, ए.एस.कुमोटी, विश्वनाथ मंथनवार करीत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग