शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे समर्थनात बीआरएसपीचे धरणे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, ...

भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आंदाेलन करीत आहेत. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उत्पादित मालाला दीडपट हमी भाव, बाजारव्यवस्था व शेतकरी वादांचा निवाडा करण्याठी शेतकरी लवाद किंवा किसान काेर्ट स्थापन करणे आदी मागण्यांसह अन्य मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु शासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.भांडलदारांचे हित साधण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या कायद्यांमुळे महागाई वाढेल व शेतकऱ्यांची लूट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विराेधी तीन कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. बीआरएसपीच्या वतीने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे देण्यात आली. आंदाेलन करताना प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हाध्यक्ष

राज बन्सोड, जिल्हाप्रभारी सदाशिव निमगडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हाकाेषाध्यक्ष

मिलिंद बांबोळे, गडचिराेली तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, उपाध्यक्ष महेश टिपले, जितेंद्र बांबोळे, संघरक्षित बांबोळे, प्रफुल रायपुरे, धम्मदीप बारसागडे, सतीश दुर्गमवार, बंटी दहिवले, धनंजय बांबोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.