शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका बीआरएसपी ताकदीने लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक स्थानिक सर्किट हाऊसमध्ये डॉ. सुरेश माने यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर ...

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक स्थानिक सर्किट हाऊसमध्ये डॉ. सुरेश माने यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर राेजी पार पडली. बैठकीत विशेष अतिथी म्हणून पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, प्रदेश सचिव डॉ. कैलास नगराळे, महिला सहसंयोजिका पूनम घोनमोडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान काही कार्यकर्ते व महिलांनी बीआरएसपीमध्ये प्रवेश केला. बैठकीचे संचालन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तर आभार सचिन वैद्य यांनी मानले, बैठकीला आदिवासी युवा विकास परिषदेचे विनोद मडावी, स्विटी गेडाम, प्रतीक्षा सिडाम, तसेच पुरुषोत्तम रामटेके, जितेंद्र बांबोळे, दीपक बोलीवार, प्रीतेश अंबादे, संघरक्षित बांबोळे, अनिल कोठारे, प्रतीक डांगे, प्रमोद बांबोळे, पीयूष वाकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बाॅक्स

यांची झाली नियुक्ती

बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हा महासचिवपदी दुशिला एल. जी, जिल्हा उपाध्यक्षपदी नयना दरडमारे, जिल्हा सचिवपदी विभा उमरे तर गडचिरोली महिला तालुकाध्यक्षपदी प्रीती इंगळे, तसेच गडचिरोली शहर अध्यक्षपदी मिलिंद बांबोळे, तालुका महासचिवपदी हेमंत रामटेके, युवा आघाडी गडचिरोली तालुकाध्यक्षपदी मून रायपुरे यांची नियुक्ती करण्यात आली.