शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीतून खर्रा-तंबाखू विक्री बंदीबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST

अहेरी : पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने अहेरी शहरातून रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्त संकल्प रॅली काढण्यात आली. ...

अहेरी : पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने अहेरी शहरातून रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्त संकल्प रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचे आवाहन करीत जागृती केली.

खर्रा व तंबाखूच्या सेवनामुळे आराेग्यावर विपरीत परिणाम हाेतात. त्यामुळे नागरिक व शालेय मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अहेरी येथे जागृती माेहीम हाती घेण्यात आली. राणी दुर्गावती विद्यालय तथा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी रॅली काढून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती केली. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची पानठेला धारकांना विनंती केली. ही रॅली आलापल्ली येथील चौकातून काढून मुख्य रस्त्याने नेण्यात आली. दरम्यान तंबाखूविरोधी घाेषणा देण्यात आल्या. दरम्यान प्राचार्य गजानन लोनबळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम सांगत मुले व पालकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. एपीआय बाळासाहेब शिंदे यांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी मुलांना व्यसन व व्यसनापासून होणारे दुष्परिणाम सांगत व्यसनमुक्तीची शपथ दिली.