शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत उपसभापतीचे आंदोलन

By admin | Updated: March 19, 2015 01:29 IST

एटापल्ली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर यांच्या स्थानांतरणाच्या मागणीसाठी एटापल्ली ...

एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर यांच्या स्थानांतरणाच्या मागणीसाठी एटापल्ली पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊराव चरडुके यांनी बुधवारी एटापल्ली पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. माटुरकर हे एटापल्ली पंचायत समितीला रूजू झाल्यापासून शासन नियम धाब्यावर ठेऊन मनमर्जीने कामकाज चालवित आहे, असा आरोप उपसभापतींनी केला आहे. त्यांच्याविषयी प्रचंड तक्रारी असल्याने त्यांची येथून बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाद्वारे केली आहे. या आंदोलनाला एटापल्लीचे पं. स. सभापती दीपक फुलसंगे, पं. स. सदस्य बालाजी आत्राम, जयाबाई पुडो, ललीता मट्टामी, माजी जि. प. सदस्य रामजी कत्तीवार, वासामुंडीचे पोलीस पाटील गजानन मडावी, एटापल्लीचे उपसरपंच राजाराम जंबोजवार, ग्रा. पं. सदस्य गुरूदास आत्राम, महादेव मडावी, मालू मडावी, संबा हिचामी आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला.यापूर्वीही चरडुके यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)