शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आसरअल्लीच्या ठाणेदारास धक्काबुक्की

By admin | Updated: July 11, 2015 02:22 IST

दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशीसाठी ठाण्यात बोलविले असता,...

आसरअल्ली : दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशीसाठी ठाण्यात बोलविले असता, चंद्रशेखर अर्जण्णा पुलगम (३६) याने ठाणेदार पी. जी. खाटपे यांच्यासोबत वाद घालून धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखरच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
आसरअल्ली येथील रहिवासी सांबय्या तोडपुनूरी व गौरीशंकर बैरी यांच्या मालकीच्या जमिनीवर चंद्रशेखर अर्जना पुलगम, गोपी मलय्या कोठारी, लक्ष्मी किष्टय्या पलनाटी, समंक्का समय्या गंप्पा, चंद्रकला लंगारी यांच्या विरोधात आसरअल्ली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आसरअल्लीच्या प्रभारी ठाणेदारांनी सगळ्यांना ठाण्यामध्ये बोलाविले. अतिक्रमणाबाबत विचारणा करीत असताना चंद्रशेखर पुलगम याने वाद घालून ठाणेदारांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. दरम्यान ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी हा वाद सोडविला. चंद्रशेखरच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)