शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव केंद्राचे शैक्षणिक संमेलन

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या आमगाव केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे मंगळवारी पार पडले.

चामोर्शी : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या आमगाव केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे मंगळवारी पार पडले. संमेलनादरम्यान संशोधक स्टीपन हाकिंग यांच्या पुस्तकाचा परिचय जे. पी. सोरते यांनी करून दिला. सोमनकर व एम. के. बारसागडे यांनी इंग्रजी वाचन व लेखन कसे करावे, या विषयावर अनुभव कथन केले. व केंद्र संमेलनात उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. मेश्राम यांनी ज्ञानरचनावादावर आदर्श नमुना पाठ सादर केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनावर मार्गदर्शन केले. विजय मेश्राम यांनी माझी समृद्ध शाळा या विषयावर मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख रामटेके यांनी केंद्र संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सदर उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक शिक्षकाने सदर उपक्रम अत्यंत काळजीपूर्वक राबवावे, या उपक्रमांमध्ये पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त राहील असे प्रयत्न करावे, केंद्र संमेलनात जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या १ ते ८ पर्यंतच्या शाळांचे शिक्षक सहभाग झाले होते. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने एक मुल, एक झाड, एक शाळा, एक बंधारा, अभ्यासाच्या वेळात टीव्ही बंद आदी उपक्रम राबविणे प्रत्येक शाळेला सक्तीचे करण्यात आले आहे. अभ्यासाच्या वेळात टीव्ही बंद हा उपक्रम राबविण्यासाठी पालकांची सभा घ्यावी, व या उपक्रमाचे महत्व पटवून द्यावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. केंद्र संमेलन यशस्वीतेसाठी मुर्वतकर, सिडाम, आलाम, कोतावार, बाला, गोठामी यांच्यासह केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)