शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडीसाठी आधार नंबर आवश्यक

By admin | Updated: May 9, 2016 01:33 IST

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या सबसिडीसाठी प्रत्येक व्यक्तीला आधार नंबर सक्तीचा केला आहे.

आरमोरीत बैठक : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहितीआरमोरी : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या सबसिडीसाठी प्रत्येक व्यक्तीला आधार नंबर सक्तीचा केला आहे. यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार नंबर अत्यावश्यक आहे. आधार नंबर विना नागरिक विविध शासकीय योजनेच्या लाभांपासून वंचित राहू शकतात, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदुरकर यांनी दिली. शनिवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात परवानाधारक स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानदारांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने २६ मार्च २०१६ रोजी संसदेमध्ये शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला आधार सक्तीचा कायदा पास करण्यात आला. स्वस्त धान्य दुकान व केरोसीन दुकानदारांकडून तांदूळ, गहू, केरोसीनचा लाभ घेत असतील अशा व्यक्तींचा आधार नंबर २५ मे पर्यंत पुरवठा कार्यालयात जमा करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आधार कार्ड नंबर असल्यास नागरिक स्वस्त धान्य व केरोसीनच्या सबसीडीपासून वंचित राहणार नाही, १०० टक्के आधार नंबर सर्व परवानाधारक दुकानात असावेत, असेही ते म्हणाले. या बैठकीला तहसीलदार मनोहर वलथरे, नायब तहसीलदार दामाजी नैताम, पुरवठा निरिक्षक आशिष फुलुके, अव्वल कारकून रेखा मने, लिपीक संतोष सोनकुसरे व तालुक्यातील स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक विक्रेते उपस्थित होते. या बैठकीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या प्रणालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)