शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर रवाना

By admin | Updated: August 26, 2016 01:07 IST

पोलीस विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहलीची १३ वी फेरी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना करण्यात आली.

१३ वी फेरी : पोलीस अधीक्षक उपस्थितगडचिरोली : पोलीस विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहलीची १३ वी फेरी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना करण्यात आली. या फेरीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच तब्बल ८१ मुलामुलींचा समावेश आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या सहलीला हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना रवाना केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, सहलीत सहभागी झालेल्या दुर्गम आदिवासी भागातील मुलांसोबत नक्षल पीडित, नक्षल कुटुंबीयातील पाल्यांचाही सहभाग आहे. सहलीतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक प्रगतीचा अभ्यास करून त्याचा उपयोग गडचिरोली जिल्ह्याला वैभवसंपन्न बनविण्यासाठी करावा, तसेच सहलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले. या सहलीसोबत पोलीस निरिक्षक मंडलवार, महिला पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)