शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ८५९ उमेदवारांनी दिली परीक्षा

By admin | Updated: May 9, 2016 01:20 IST

पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी रविवारी पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

१६७ जागांसाठी पोलीस भरती : २१२ उमेदवार होते अनुपस्थितगडचिरोली : पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी रविवारी पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. २ हजार ८५९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २१२ उमेदवार अनुपस्थित होते. गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने १६७ जागांसाठी पोलीस शिपाई भरती घेण्यात आली. १५ हजार ४४३ उमेदवारांनी शारीरिक क्षमता चाचणी दिली होती. त्यापैकी १:१५ या प्रमाणे २ हजार ५७९ पुरूष व ४९२ महिला असे एकूण ३ हजार ७१ उमेदवारांना लेखीपरीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ८५९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. २१२ उमेदवार अनुपस्थित होते. लेखी परीक्षा पोलीस मुख्यालयाच्या विविध इमारतींमध्ये घेण्यात आल्या. पोलीस विभागाच्या मार्फतीने पॅड, बॉलपेन पुरविण्यात आले होते. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस विभागाकडून शेड, पेंडॉल, थंड पाणी, अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अतिशय पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारांची तपासणी पूर्णवेळ व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांकरिता तत्काळ वैद्यकीय व्यवस्थाही परीक्षा केंद्रावर उपलब्ध होती. पोलीस विभागाचे विविध अधिकारी प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान हजर होते. (नगर प्रतिनिधी)