शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पेसा चर्चासत्रात १५० गावांचा सहभाग

By admin | Updated: December 26, 2016 01:35 IST

तालुक्यातील मोहगाव येथे २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पेसावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

मोहगाव येथे कार्यक्रम : वनहक्काच्या अंमलबजावणीवर मंथन धानोरा : तालुक्यातील मोहगाव येथे २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पेसावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोहगाव परिसरातील सुमारे १५० ग्रामसभा सहभागी झाल्या होत्या. पेसा दिनानिमित्त मोहगाव येथे चर्चासत्र व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात १६ इलक्यांचे लालू आतला, झुरू गावळे, सुनिल पवार, मैनू धुर्वे, विजय लाप्तलीकर, रामजी गुम्मा, हरिदास पदा, तानसिंग कुमोटी, राजश्री लेकामी, जयश्री वेळदा, लिलाबाई आतला, लोमेश सोटी, सुनिल कुमरे, बावसू पावे, रामदास जराते, महेश राऊत आदी उपस्थित होते. या महोत्सवात १५० ग्रामसभांमधील नागरिक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने पेसा व वनहक्क कायद्यानुसार मिळालेल्या हक्काची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. मागील वर्षी तेंदूपत्ता व बांबू विक्री प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींवर चर्चा करून यावर्षी कोणत्याही अडत्या व दलाला हाताशी न धरता स्थानिक पातळीवरच ई-लिलाव राबविण्याचे ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)