शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

बाबो! फुटबॉल सामन्यात प्रेक्षक म्हणून बसवल्या सेक्स डॉल, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:16 PM

लॉकडाऊनच्या काळातही काही ठिकाणी आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळातही काही ठिकाणी आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांविना आणि नियमांचे काटेकोर पालन करून फुटबॉल सामने खेळवले जात आहेत. अशात रिकामी स्टेडियम भरलेलं दाखवण्यासाठी दक्षिण कोरियाच्या एका फुटबॉल क्लबने पुतळे ठेवले. पण, नंतर माहीत पडलं की, ते पुतळे नसून सेक्स डॉल आहेत. के ली फुटबॉल क्लबनं या प्रकरणाची नंतर माफी मागितली. त्यांच्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.

विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर

स्टेडियमची रिकामी बाकं भरण्यासाठी काही पुतळे ठेवण्यात आले होते, परंतु ते प्रत्यक्षात सेक्स डॉल होत्या. या कृतीला क्लबनं वितरणकर्त्याला जबाबदार धरले. क्लबने घडलेल्या प्रकाराची माफी मागितली. त्यांनी म्हटले की,''आम्ही चाहत्यांची माफी मागतो. या कृतीची आम्हालाच लाज वाटत आहे. या संकटसमयी आम्ही परिस्थिती आनंदी राखण्याचा प्रयत्न करत आहोत. असे कृत्य पुन्हा घडू नये, याचा विचार करण्याची गरज आहे.''  साऊथ कोरियात फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाल असून गतविजेत्या जॉनबत मोटर्स संघानं 1-0 अशा फरकानं सुवॉन ब्लूविंग्सचा पराभव केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत

भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली 

शाहिद आफ्रिदी म्हणतो... त्याच्या बायोपिकमध्ये हॉलिवूड-बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनी मूख्य भूमिका करावी 

युवराज सिंगनं दिली गुड न्यूज; लवकरच घरी हलणार पाळणा?

'त्या' कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी इरफान पठाणचा पुढाकार! 

 

टॅग्स :FootballफुटबॉलSouth Koreaदक्षिण कोरिया