शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझील अंतिम चारमध्ये, जर्मनीवर २-१ गोलने मात, ६ मिनिटांत केले दोन गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 04:01 IST

ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली.

कोलकाता : ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. जर्मनीने जॉन फिएटे आर्पच्या २१ व्या मिनिटाला पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुढील ५० मिनिटे ही आघाडी कायम ठेवली. ब्राझीलकडून वेवरसनने ७१ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला, तर ७७ व्या मिनिटाला पालिन्हो याने निर्णायक गोल केला. ब्राझील गुवाहाटीत २५ आॅक्टोबरला होणाºया पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळेल. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणात ६६ हजार ६१३ प्रेक्षकांसमोर ब्राझीलने चांगली सुरुवात केली. सहाव्या मिनिटाला त्यांना आघाडी घेण्याची संधी होती. तेव्हा ब्रेनरच्या पासवर एलन याने मारलेला फटका गोलपोस्टवर आदळला.>स्पेन उपांत्य फेरीतकोची : युरोपियन चॅम्पियन स्पेनने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी इराणचा ३-१ ने पराभव केला आणि फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत स्पेनला आफ्रिकन चॅम्पियन माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पेनतर्फे अबेल रुईज (१३ वा मिनिट), सर्जियो गोमेज (६० वा मिनिट) आणि फेरान टोरेस (६७ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर यापूर्वी एकही लढत न गमावणाºया इराणतर्फे एकमेव गोल सईद करिमी (६९ वा मिनिट) याने केला.

टॅग्स :Footballफुटबॉल