शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझीलसमोर इंग्लंडचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:34 IST

कोलकाता : फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझील अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज, बुधवारी इंग्लंडबरोबर दोन हात करील. इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण असून, येथील प्रेक्षकांना रोमांचक खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला जर्मनीवर विजय मिळविताना कष्ट घ्यावे लागले होते. या सामन्यात ब्राझीलला पहिला गोल करण्यासाठी ७० मिनिटे वाट पाहावी ...

कोलकाता : फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझील अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज, बुधवारी इंग्लंडबरोबर दोन हात करील. इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण असून, येथील प्रेक्षकांना रोमांचक खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला जर्मनीवर विजय मिळविताना कष्ट घ्यावे लागले होते. या सामन्यात ब्राझीलला पहिला गोल करण्यासाठी ७० मिनिटे वाट पाहावी लागली होती. वेवरसन व पोलिन्होचे दोन गोल यांच्यामुळे ब्राझीलने विजय मिळविला. मात्र, जर्मनीने पूर्वार्धातच गोल करीत आघाडी घेतली होती.येथील सॉल्टलेक स्टेडियमवर पुन्हा एकदा प्रेक्षकांना ब्राझीलचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. १९९७ मध्ये महान खेळाडू पेले येथे येऊन गेल्यापासून कोलकातावासीय नेहमीच ब्राझीलचे पाठीराखे राहिले आहेत. पावसामुळे गुवाहाटी येथे होणारा सामना रद्द करून तो येथे खेळविला जाणार आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंना गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर काही तासांतच पुन्हा कोलकाता येथे यावे लागले. इंग्लंडने येथे तीन साखळी सामने व उपउपांत्य फेरीतील एक सामना खेळला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेला ४-१ असे पराभूत केल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासाने सामोरे जातील. त्याचबरोबर त्यांच्या संघात इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आहेत.

टॅग्स :Footballफुटबॉल