शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 2:39 PM

पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच डायबिटीस, कॅन्सरसोबतच वजन कमी करण्यासाठीही जांभूळ उपयोगी ठरतं. असं बहुगुणी जांभूळ नुसतं खाणं आवडत नसेल तर तुम्ही यापासून हटके पदार्थही तयार करू शकता. जाणून घेऊया जांभळापासून तयार करण्यात येणाऱ्या काही हटके रेसिपींबाबत...

जांभळाचा जॅम 

साहित्य : 

  • जांभूळ
  • साखर 
  • लिंबाचा रस 
  • सायट्रिक अ‍ॅसिड 

 

कृती : 

- पॅनमध्ये कापलेले जांभूळ आणि अर्धा कप पाणी एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या. - आता मिश्रणामध्ये साखर एकत्र करून पुन्हा मध्यम आचेवर शिजवून घ्या. - जेव्हा मिश्रण घट्ट होइल त्यानंतर लिंबाचा रस किंवा सायट्रिक अॅसिड एकत्र करून घ्या. - तयार मिश्रण गरम असतानाच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. - थंड झाल्यानंतर जांभळाचा टेस्टी आणि हेल्दी जॅम पराठा किंवा ब्रेडला लावून सर्व्ह करा. 

जांभळाची आइस्क्रीम 

साहित्य : 

  • जांभळाचा गर 
  • साखर 
  • व्हेनिला आइस्क्रीम

 

कृती : 

- एका ब्लेंडिग जारमध्ये जांभळाचा गर आणि साखर एकत्र करून घ्या. - यामध्ये व्हेनिला आइस्क्रीम एकत्र करून फेटून घ्या. - कंटेनरमध्ये एकत्र करून फ्रिजमध्ये 3 ते 4 तासांसाठी सेट करा. - सोपी आणि हेल्दी जांभळाची आइस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. 

जांभळाचा हलवा 

साहित्य :

  • जांभूळ
  • तूप 
  • साखर 
  • मावा 
  • ड्रायफ्रुट्स 
  • वेलचीची पूड 

 

कृती : 

- जांभूळ थोडेसे वाटून पेस्ट तयार करा. - एक पॅनमध्ये तूप गरम करून जांभळाची पेस्ट 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घ्या. - मिश्रणामध्ये साखर एकत्र करा. - मावा आणि वेलची पावडर एकत्र करून घट्ट होइपर्यंत एकत्र करा. - चविष्ट असा जांभळाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. - ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करा जांभळाचा हलवा.

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल