विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. ...
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल. ...