सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू केली. ...
जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ...
भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणव ...
‘माझे घर, माझा अधिकार’ : राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, विविध गटांसाठी विशेष योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांनाही लाभ ...