Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल - Marathi News | after dhurandhar 2 what is next story rizwan actor mustafa ahmad talk about this | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

पाकिस्तानात भारतीय एजंट म्हणून काम करणाऱ्या जमील जमाली आणि रिझवानचं काय होईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर याविषयी सिनेमात रिझवानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने खुलासा केला आहे. ...

'शोले'तील सांभा आठवतोय? खलनायकाच्या भूमिकांतून पाडली छाप, रवीना टंडनसोबत आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितीच नसेल - Marathi News | bollywood actor mac mohan industry journey family relation with raveena tandon know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'शोले'तील सांभा आठवतोय? खलनायकाच्या भूमिकांतून पाडली छाप, रवीना टंडनसोबत आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितीच नसेल

क्रिकेटर बनण्याचं होतं स्वप्न,पण..., खलनायकाची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्याचं रवीना टंडनशी आहे खास नातं ...

"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली - Marathi News | tamil actress akshaya hariharan disappointed on tamilnadu voting as someone else casted voted in the name of her | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप ...

स्पाय थ्रिलर सीरिजमध्ये प्रियंका चोप्राचा जलवा, 'सिटाडेल २'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Priyanka Chopra Citadel Season 2 Trailer Release Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :स्पाय थ्रिलर सीरिजमध्ये प्रियंका चोप्राचा जलवा, 'सिटाडेल २'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियंकाच्या बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय वेबसीरिज 'सिटाडेल'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची 'या' मालिकेत लागली वर्णी! झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | popular tv actress seema ghogale will play important role in bai tujha aashirwad upcoming serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची 'या' मालिकेत लागली वर्णी! झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची स्टार प्रवाहवर रिएन्ट्री; 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका, लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला ...

आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर - Marathi News | Rihanna Returns To India And Greets Fans At Mumbai Airport | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर

रिहाना पुन्हा एकदा मुंबईत; पापाराझींना दिली 'फ्लाइंग किस', 'या' कामासाठी आलीये भारतात ...

भाईजान ऐकत नाय! 'मातृभूमी'च्या रिलीजआधीच सलमानने केली नव्या सिनेमाची घोषणा, नयनतारा मुख्य भूमिकेत - Marathi News | salman khan announces his new upcoming movie with nayanthara release on eid 2027 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाईजान ऐकत नाय! 'मातृभूमी'च्या रिलीजआधीच सलमानने केली नव्या सिनेमाची घोषणा, नयनतारा मुख्य भूमिकेत

सलमानने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पण, सलमानचा हा चित्रपट २०२६च्या ईदला नव्हे तर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. ...

"तेवढ्यात त्याने मला पकडलं अन् जोरात..."; नेहा पेंडसेने सांगितला मुंबईतला भीतीदायक अनुभव - Marathi News | neha pendse shared horrifying moment she faced in andheri lokhandwala in morning time | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तेवढ्यात त्याने मला पकडलं अन् जोरात..."; नेहा पेंडसेने सांगितला मुंबईतला भीतीदायक अनुभव

मी माझी किल्ली शोधतेय असं म्हणत मी तिथून पळून गेले..., नक्की काय घडलेलं? ...

'सोनपरी' मधील छोटी फ्रुटी आता दिसते अशी! सिनेसृष्टी सोडून आता 'या' क्षेत्रात करतेय करिअर - Marathi News | frooty from sonpari serial actress tanvi hegde current worklife gaming youtube | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'सोनपरी' मधील छोटी फ्रुटी आता दिसते अशी! सिनेसृष्टी सोडून आता 'या' क्षेत्रात करतेय करिअर

साल २००० दरम्यान एक मालिका प्रचंड गाजली. त्या मालिकेचं नाव म्हणजे 'सोनपरी'. या मालिकेत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकली होती. पण सर्वांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या मालिकेतील फ्रुटी. ...