Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..." - Marathi News | actress Sandeepa Virk tihar jail experience pregnancy test | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."

Sandeepa Virk : जामिनावर बाहेर आल्यानंतर संदीपा विर्कने एका मुलाखतीत जेलमधील भयंकर अनुभव शेअर केला आहे. ...

अभिनयात नाही तर राहाने 'या' क्षेत्रात करिअर करावं! आलिया भटने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Alia Bhatt expresses her wish that Raha should pursue a career in athlete | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनयात नाही तर राहाने 'या' क्षेत्रात करिअर करावं! आलिया भटने व्यक्त केली इच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आलियाने राहाच्या भविष्याबद्दल तिची एक खास इच्छा व्यक्त केली आहे. ...

राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक? - Marathi News | makers of dhurandhar aditya dhar and lokesh dhar gave 1 crore cheque to rakesh bedi as bonus | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

"खूप प्रयत्न करावे लागले...", अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 'अशी' झालेली कल्किची अवस्था, सांगितलं काय घडलेलं - Marathi News | bollywood actress kalki koechlin talk about divorce with anurag kashyap and reveals why she stayed away from him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"खूप प्रयत्न करावे लागले...", अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 'अशी' झालेली कल्किची अवस्था, सांगितलं काय घडलेलं

प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा, नात्याबद्दल म्हणाली... ...

"आमचं कधीच लफडं नव्हतं, पण...", रुचितासोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला विशाल कोटियन - Marathi News | bigg boss marathi 6 vishal kotian talk about relationship with ruchita jamdar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमचं कधीच लफडं नव्हतं, पण...", रुचितासोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला विशाल कोटियन

रुचिता सोबतच्या नात्याबद्दल विशाल कोटियनचं वक्तव्य, म्हणाला- "आमच्यात १५ वर्षांचं अंतर, कधीच लव्ह अँगल नव्हता..." ...

"यामी गौतमने कुराणचा अभ्यास केलाय..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सांगितलं कारण - Marathi News | Yami Gautam has studied Quran for haq movie netflix emran hashmi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"यामी गौतमने कुराणचा अभ्यास केलाय..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सांगितलं कारण

२०२५ ला आलेल्या 'हक' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. यामी गौतमने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती ...

"आमच्या महाराष्ट्राला..." रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर धनंजय पोवारची प्रतिक्रिया - Marathi News | Marathi Language Rule Auto Rickshaw Union Strike Dhananjay Powar Reaction Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमच्या महाराष्ट्राला..." रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर धनंजय पोवारची प्रतिक्रिया

रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर 'बिग बॉस मराठी ५'मधील धनंजय पोवारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

'द केरळ स्टोरी २' नंतर काम मिळेना? अनुराग कश्यपने केलेल्या टीकेवरही अदिती भाटियाचं उत्तर - Marathi News | aditi bhatia talks about work opportunities after doing the kerala story 2 also reacts on anurag kashyap s opinion about movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द केरळ स्टोरी २' नंतर काम मिळेना? अनुराग कश्यपने केलेल्या टीकेवरही अदिती भाटियाचं उत्तर

अदितीने याआधी बालकलाकार म्हणून काही सिनेमे केले आहेत. मात्र पहिल्यांदाच ती मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेमात झळकली. ...

पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली... - Marathi News | kajol reacts on breaking no kissing policy gave kissing scene in the trial webseries | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...

काजोलने पहिल्यांदाच तिची 'नो किसींग पॉलिसी' ब्रेक केली. याचं कारण आता तिने नुकतंच सांगितलं. ...