तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. ...
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल. ...
सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...
समुद्रकिनारी शिंपल्यांनी ‘८६४७’ हे आकडे दर्शवणारी आकृती कॉमी यांनी पोस्ट केली होती. ही संख्या म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचे आवाहन असल्याचा अर्थ लावण्यात आला. ...
संबंध तोडण्याची केंद्र सरकारकडे मागणी, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे. ...