वुडचा वादग्रस्त खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:50 IST2016-04-02T04:50:15+5:302016-04-01T21:50:15+5:30

मॉडेल जो वुडने तिच्या खासगी जीवनाबाबत वादग्रस्त खुलासा केला असल्याने सध्या ती चांगलीच चर्चेत आहे.  

Wood controversial disclosures | वुडचा वादग्रस्त खुलासा

वुडचा वादग्रस्त खुलासा

डेल जो वुडने तिच्या खासगी जीवनाबाबत वादग्रस्त खुलासा केला असल्याने सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. मॉडेल जो वुडने सांगितले की, पहिली पती रॉनी वुडसोबत विभक्त होवून सुद्धा ती सेक्स करीत होती. एका सप्ताहिकात तिने हा खुलासा केला असल्याने सध्या ती चर्चेत आहे. तिने सांगितले की सध्या माझे वय २६ असून, मी सेक्सचा आजही आनंद घेत आहे.

 

Web Title: Wood controversial disclosures