लिंडसेचे आयुष्य घराब करण्यात आम्हीच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 17:52 IST2016-05-08T12:22:43+5:302016-05-08T17:52:43+5:30

अभिनेत्री लिंडसे लोहानचे वडिल मायकल आणि डीना लोहनने सांगितले की, आमच्या दोघा नवरा-बायकोंमधील तनावपुर्ण नात्यांमुळेच मुलगी लिंडसे हिला नशेच्या आहारी जावे लागले.

We are responsible for dipping Lindsay's life | लिंडसेचे आयुष्य घराब करण्यात आम्हीच जबाबदार

लिंडसेचे आयुष्य घराब करण्यात आम्हीच जबाबदार

िनेत्री लिंडसे लोहानचे वडिल मायकल आणि डीना लोहनने सांगितले की, आमच्या दोघा नवरा-बायकोंमधील तनावपुर्ण नात्यांमुळेच मुलगी लिंडसे हिला नशेच्या आहारी जावे लागले. मायकल आणि डीनाचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी स्टीव हार्वे शोच्या स्टेजवर अशाप्रकारचा जाहिर घुलासा केला. यावेळी मायकलने सांगितले की, लिंडसेचे भविष्य खराब करण्यात आमच्या नात्यातील दूरावा जबाबदार आहे, यात काहीही शंका नाही. आमच्या घटस्फोटाचा लिंडसे हिच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. ज्यामुळे अजुनही कष्टप्रत जीवन व्यतीत करीत आहे. अशीच कबुरी डीना हिने देखील दिली आहे. लिंडसेने कित्येक वर्ष पुर्नवसन केंद्रात जीवन व्यतीत केले आहे.

Web Title: We are responsible for dipping Lindsay's life