शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

​विराटने काढली अनुष्काची खिल्ली उडवणाºयांची लाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 19:19 IST

अनुष्का शर्मा हिची खिल्ली उडवणाºयांना विराटने चांगलीच चपराक हाणली.

भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यानंतर संपूर्ण देश ‘विराटमय’ झाले असतानाच, आज सोमवारी विराट काहीसा आक्रमक झालेला दिसला.  अनुष्का शर्मा हिची खिल्ली उडवणाºयांना त्याने चांगलीच चपराक हाणली. अनुष्का व विराटच्या प्रेमसंबंधाच्या बातम्यानंतर त्यांच्यातील कथित ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. याबाबत दोघांनीही अधिकृतरित्या  कुठलाही वक्तव्य केले नसताना सोशल मीडियावर अनुष्का व विराटसंदर्भातील मॅसेज व जोक्सचा पूर आला. अनेका कोहलीच्या नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडून त्यावर विनोद केले गेले. विराटला हे सगळे असह्य झाले आणि त्याने आज तोंड उघडलेच. माझ्यासंदर्भातील नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडणाºयांना लाज वाटायला हवी. क्रिकेटमधील माझ्या कामगिरीवर अनुष्काचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यानंतरही तिच्यावर अकारण टीका करणाºयांना, तिची खिल्ली उडवणाºयांना लाज वाटायला हवी, असे विराटने म्हटले. शिवाय तुमची स्व:ताची प्रेयसी, बहीण वा पत्नीची कुणी अशीच खिल्ली उडवली तर तुम्हाला कसे वाटेल, असा बोचरा सवालही केला. अनुष्काने मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तिने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असेही विराटने म्हटले आहे. अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर विराटची कामगिरी सुधारली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून विराट व अनुष्का यांचे नाते थट्टेचा विषय बनले होते.