​ टीम इंडियाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 18:44 IST2016-03-29T00:48:37+5:302016-03-28T18:44:46+5:30

आॅस्ट्रेलियावर विजय मिळवणाºया भारताने मॅचनंतर जोरदार जल्लोष करीत आनंद साजरा केला.

Team India's groan | ​ टीम इंडियाचा जल्लोष

​ टीम इंडियाचा जल्लोष

स्ट्रेलियावर विजय मिळवणाºया भारताने मॅचनंतर जोरदार जल्लोष करीत आनंद साजरा केला. चंदीगडच्या एका हॉटेलात विराट कोहली याने शॅम्पेन खोलली. हार्दिक पांड्याने त्याला केक भरवताना दिसला. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ जारी झाला आहे. यात युवराज सिंह, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह आदी खेळाडूही दिसत आहे.
................
भारत - आॅस्ट्रेलिया मॅचपूर्वी शनिवारी रात्री महेन्द्रसिंह धोनी चंदीगडच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसला होता. तर हार्दिक पांड्या एका हॉटेलबाहेर कारमध्ये दिसला होता.

Web Title: Team India's groan