शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक व्यक्तिमत्वाच्या काही टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 20:09 IST

अभ्यास व अभ्यास व ट्रेनींग ने व्यक्तिमत्व बदलता येते

व्यक्तिमत्व हे जन्मजात असून, ते बदलता येत नसल्याचा आतापर्यंतचा समज होता. परंतु, काही तज्ज्ञांनी हे सिद्ध करुन दाखविले आहे की, अभ्यास व ट्रेनींग ते बदलता येते. याकरिता आपल्याला मेहनत व प्रयत्नाची गरज आहे.आकर्षक व्यक्तिमत्वासाठी या काही टिप्स.आत्मविश्वास : जीवन जगत असताना, आत्मविश्वास असणे फार गरजेचा आहे. आपल्या ज्या योजना आहेत, त्याचा योग्यप्रकारे प्लॅन बनविणे आवश्यक आहे.तसेच कोणतेही काम असो, त्याचा आत्मविश्वास बाळगवा.  स्वत: ला ओळखा : सर्वात पहिले  स्वत: ला ओळखणे शिकले पाहीजे. आपल्या सकारात्मक व नकारात्मक बाजू काय आहेत. त्या  सुद्धा विचारात घ्याव्यात. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेकजण दुसºयांच्या विचाराचे व व्यवहाराचे अनुकरण करतात. परंतु, थोड्या कालावधीसाठी ते ठिक आहे. परंतु, नंतरला त्याचा उपयोग नाही.बॉडी लॅग्वेज : आपण काहीही न बोलता आपली बॉडी लॅग्वेज समोरच्या  व्यक्तिला सर्व काही सांगत असते. बोलणे, हात मिळवणे, नमस्कार करणे हे सर्व व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याकरिता या गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोन : नेहमी सकारात्मक राहणे हे फार महत्वाचे आहे. नकारात्मक असल्यामुळे आपल्याकडे कुणी येत नाही. परंतु, सकारात्मक असल्याने आपला विचार घेतला जातो. स्वभाव :  आपला स्वभाव हा दुसºयावर प्रभाव पाडणारा असावा.नवीन लोकांना भेटा : आपण जेवढे नवीन लोकांना भेटू तेवढे आपले व्यक्तिमत्वाचा विस्तार होतो. त्यामुळे अधिक जणांना भेटणे गरजेचे आहे.