शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंगला बाय-बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:29 IST

अभिनेत्री रीज विदरस्पूनचे म्हणणे आहे, की तिने अभिनयाच्या कामाचे ओझे कमी केले असून, पुढच्या काळात परिवाराला अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे. 

अभिनेत्री रीज विदरस्पूनचे म्हणणे आहे, की तिने अभिनयाच्या कामाचे ओझे कमी केले असून, पुढच्या काळात परिवाराला अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे. विदरस्पून पती जिम टोथसह तिच्या तीन मुलांबरोबर राहते. ऑस्करविजेती विदरस्पूनचा 'हॉट परस्यूट' हा चित्रपट मे २0१४ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. तसेच ती कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त नाही.अँक्टिंग करणे अवघडअभिनेत्री मॅगी स्मिथला अजूनही असे वाटते, की अँक्टिंग करणे सोपे नाही. हॅरी पॉटर या चित्रपटातील ८0 वर्षीय स्मिथ हीने बर्‍याच चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करणे हे प्रत्येकाला अवघड वाटते. मात्र ती आपल्या कामाबाबत अधिक सतर्कता बाळगत असल्यानेच इतरांना माझ्यासोबत काम करताना अवघड वाटत असल्याचे सांगते. ती म्हणते, की माझ्या स्वभावाबाबत स्टार मंडळी चर्चा करतात, मात्र मी परफेक्ट काम करण्यास प्राधान्य देते.