शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सचिनपेक्षा सनीभाईच श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:21 IST

सचिन तेंदुलकरने क्रिकेटला जे महान योगदान दिले ते मी नाकारत नाही. मात...

सचिन तेंदुलकरने क्रिकेटला जे महान योगदान दिले ते मी नाकारत नाही. मात्र सचिनच काय जगातील कोणत्याही फलंदाजापेक्षा मला सुनील गावस्कर श्रेष्ठ वाटतो, असे स्पष्ट मत पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचे आघाडीचे राजकीय नेते इम्रानखान यांनी व्यक्त केले. सनीभाई ज्या पद्धतीचे अजरामर डाव खेळला, तसे सचिनला खेळणे जमले नाही. जगातील सर्वोत्तम चार वेगवान गोलंदाज वेस्ट इंडीज संघात होते, तेव्हा सनी ने निधड्या छातीने या दाहक मार्‍याचा यशस्वीपणे सामना केला. कारकिदीर्तील आकडेवारी, विक्रम यातून सनीचे योगदान संपूर्णपणे मांडता येऊ शकत नाही. हा एकटा फलंदाज वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करायचा तेव्हा मला वाईट वाटायचे. कपिल देवच्या आधीपयर्ंत भारताकडे नाव घेण्यासारखा वेगवान गोलंदाजदेखील नव्हता. वेगवेगळ्या कालखंडातील खेळाडूंची तुलना करणे योग्य नसते, हे मलाही मान्य आहे. सनीला मी श्रेष्ठ मानतो, याचा अर्थ सचिनचा पराक्रम नाकारतो असे नव्हे. इम्रान पुढे म्हणाले, पाकचा लेग स्पिनर अब्दुल कादिर हा शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांच्यापेक्षा सर्वोत्तम स्पिनर होता. तरीही कुंबळे अतिशय उपयोगी गोलंदाज होता. माझ्या ऑल टाईम इलेव्हन संघात कुंबळेला नक्की स्थान देईल.