शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

​रश्दींच्या ex-wife चे बेधडक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 05:47 IST

सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्वाश्रमीची पत्नी पद्मालक्ष्मी हिने लिहिलेले ‘लव्ह, लॉस अ‍ॅण्ड वुई एट ’(Love, Loss, and What We Ate) या पुस्तकाने सध्या खळबळ माजली आहे. पद्माच्या या पुस्तकात रश्दींबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्वाश्रमीची पत्नी पद्मालक्ष्मी हिने लिहिलेले ‘लव्ह, लॉस अ‍ॅण्ड वुई एट ’(Love, Loss, and What We Ate) या पुस्तकाने सध्या खळबळ माजली आहे. पद्माच्या या पुस्तकात रश्दींबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. पद्माचे हे पुस्तक उद्या ८ मार्चला अमेरिकेत प्रकाशित होत आहे. या पुस्तकात पद्माने स्वआयुष्यातील बरे-वाईट अनुभव, संघर्ष, नातेसंबंध अशा अनेकांवर बेधडकपणे लिहिले आहे. विशेषत: रश्दींबाबत तिने अनेक खळबळजनक दावे व अनुभव शेअर केले आहेत. रश्दींना कायम त्यांची काळजी घेणारे कुणी हवे असते. चांगले खाणे आणि शरिरसुख यांचे ते कायम भुकेले असतात. याबाबतील ते कुणाच्याही भावना समजून घेत नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत फिजिकल होणे अनेकदा त्रासदायक होत होते. लग्नानंतर मी एंडोमेट्रायोसिस आजारावर मी उपचार घेत होते. यादरम्यान त्यांनी शरिरसुखाची मागणी केली. मला प्रचंड वेदना होत होत्या. मी नकार दिल्यावर ते नाराज झाले. दुसºयादिवशी ते दौºयावर गेले आणि मी माझ्या वकीलाकडे. त्याचक्षणी मी लग्न संपवण्याचा निर्णय घेऊन चुकले होते, असा एक अतिशय खासगी किस्सा पद्माने पुस्तकात लिहिला आहे. १९९८ मध्ये मी रश्दींना भेटले. तेव्ही मी २८ वर्षांचे होते. मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंगसाठी स्ट्रगल करीत होते. रश्दी ५१ वर्षांचे होते. लॉस एंजिलिसमध्ये असताना रश्दींनी मला पहिल्यांदा फोन केला. पहिल्या डेटमध्ये ते मला बेडरूममध्ये घेऊन गेले. २००४ मध्ये आमचे लग्न झाले. रोज सकाळी ते माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणायचे, अशी एक आठवणही तिने लिहिली आहे. पद्मालक्ष्मी ही रश्दींची तिसरी पत्नी होती. २००७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.