शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
3
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
4
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
5
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
6
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
7
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
8
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
9
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
10
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
11
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
12
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
13
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
14
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
15
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
16
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
17
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
18
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
19
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
20
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर पिचईंच्या सासर्‍यांचा पुनर्विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:37 IST

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे सासरे 70 वर्षीय ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा हिच्याशी पुनर्विवाह केला आहे.

 कोटा येथील सिव्हिल लाईन्स भागात राहणारे ओलाराम यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. विधूर झाल्याने त्यांना एका साथीदाराचीआवश्कता वाटत होतीच. सुंदर पिचई यांची पत्नी अंजली या ओलारामच्या कन्या आहेत. कोटा येथील शासकीय तंत्र संस्थेतून  निवृत्त झालेले ओलराम हे मुंबईत राहतात तर त्यांचे पुत्र व कन्या परदेशात वास्तव्यास आहेत. दुसरीकडे माधुरी शर्मा या देखील विधवा असून त्याचे पती सैन्यात होते. दोघांनी आर्य समाजात लग्न केले. मी या वयात लग्न का करू शकत नाही असा उलटप्रश्न त्यांनी केला आहे. सर्वांना आपले जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. सुंदर पिचईंना मीडियात जागा मिळत असताना त्याच्या सासºयांनीही 'हम भी कम नही' हे दाखवून दिले आहे.