शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एका मुलीसाठी धावली कित्येक वर्ष रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 17:39 IST

मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरित रेल्वे चालूच ठेवली

जीवनामध्ये शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता वेगवेगळे देश आपआपल्या परीने सर्वांना शिक्षण मिळावे, याकरिता योजना राबवीत असतात. अशीच एक कौतुकास्पद योजना  जपानमधील आहे. ती वाचून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. जपान सरकारने प्रवासी नसतानाही एका मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावे, याकरिता रेल्वे सुरु ठेवली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारने ती रेल्वे बंद के ली आहे. जपानमधील ‘शिराताका’ नावाचे एक स्टेशन आहे. तेथे प्रवासी नसल्याने, त्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तेथून एक मुलगी या रेल्वेने दररोज शाळेत जात होती. तिच्या शिक्षणात खंड पडू  नये, याकरिता प्रशासनााने ती रेल्वे चालूच ठेवली. रेल्वे प्रशासनाचे नुकसान होत असतानाही हा निर्णय कायम ठेवण्यात आला. गेले कित्येक दिवस ही रेल्वे केवळ एका मुलीसाठी धावत होती. जपान सरकार शिक्षणाला किती प्राधान्य देते, हे या गोष्टीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे जगभर जपान सरकरच्या या कौतुकास्पद योजनेची र्चा होत आहे.