शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रघुराम राजन यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:30 IST

रघुराम राजन यांचे कौतुकबँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कर्नी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे कौतुक केले आहे.

बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कर्नी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे कौतुक केले आहे. युकेमधील जॉब स्वीकारताना ब्रिटिश न्यूजपेपरने त्यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी बँकिंग ऑन लुक्स असे उत्तर देत राजन यांचे कौतुक केले. अर्थनीती आणि आर्थिक घडामोडींवर गेल्या आठवड्यात चर्चा झाली. त्यावेळी पत्रकारांनी स्पीनअपबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर कार्नी यांनी हसून उत्तर दिले होते. जगातील आर्थिक धोरणाबद्दल अनेक आकर्षक प्रोफेशनल्सना देखील एवढी आवश्यकता वाटत असल्याचे दिसत नाही. हे सांगतानाच जागतिक अर्थव्यवस्थेकडून आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्नी यांचे एक नेटीव्ह पंतप्रधानही होते. कार्नी हे याआधी कँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते. त्यांना कॅनडाच्या उदारमतवादी पक्षाचे नेते होण्याचीही इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.