शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पोकेमॉन गो’ ​आता भारतातही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:06 IST

आॅग्मेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित ‘पोकेमॉन गो’ असा एक मोबाइल गेम आहे ज्याच्या बाबतीत यावर्षी सर्वाधिक बातम्या प्रसारित झाल्या. विशेष म्हणजे हा गेम आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे.

आॅग्मेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित ‘पोकेमॉन गो’ असा एक मोबाइल गेम आहे ज्याच्या बाबतीत यावर्षी सर्वाधिक बातम्या प्रसारित झाल्या. विशेष म्हणजे हा गेम आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, हे लॉन्चिंग पाहिजे तसे सोपे नव्हे, कारण याद्वारे रिलायन्स जियो देशभरात जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी जियोने पोकेमॉनच्या डेव्हलपर्ससोबत पार्टनरशीपदेखील केली आहे. या अगोदर हा खेळ भारतात अनौपचारिकरित्या खेळला जात होता, मात्र आता येथील युजर्सदेखील याला डाऊनलोड करु शकतील. याला रिलायन्स जियोची मार्केटिंगदेखील म्हटली जाऊ शकते, कारण आता जास्त पोकेमॉन तिथेच मिळतील जिथे रिलायन्स स्टोअर्स असतील. निएंटिक इंक आणि रिलायन्स जियोच्या पार्टनरशिपनुसार संपूर्ण भारतातील हजारो रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि पार्टनर्सच्या दुकानांना पोकेस्टोप आणि जिम बनविण्यात आले आहे. १४ डिसेंबर पासून या गेमला भारतातील अँंड्रॉइडवर (आयओएस) वर मोफत डाऊनलोड केला जाऊ शकतो. पोकेमॉन गो यूजर्स जियो चॅटिंग अ‍ॅपद्वारे खास पोकेमॉन गो चॅनलला जॉर्इंट करु शकतील, जिथे प्लेअर्स याबाबतीच्या टिप्स, ट्रिक्स आणि आणि सोबतच माहिती शेअर करतील. विशेष म्हणजे संपूर्ण जगभरातून आतापर्यंत पोकेमॉन गेमला ५०० मिलीयन डाउनलोड्स मिळालेले आहेत.