गायिका फ्रॅँकी ब्रिजचे म्हणणे आहे की, तिचा सात महिन्याचा मुलगा कार्टर स्वत:च्याच चेहºयावर सू-सू करतो. फ्रॅँकीच्या परिवारात दोन मुले आणि पती वायने ब्रिज आहे. ...
प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल रिआन सडेन काही महिन्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्यामुळे चर्चेत होती. २९ वर्षाच्या मॉडेल रियानने शेन वॉर्नशी नातेसंबंध असल्याचा आरोप केला होता. ...
आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने भररस्त्यात चालत असलेला फोटो शेअर केला असून, त्यात त्याने केवळ टॉवेल परिधान केला आहे. ...
‘अवेंजर्स आणि थॉर’ या मालिकांमध्ये लोकी नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता टॉम हिडलस्टन सध्या शिकागो न्यूज स्टेशनला पोहचला असून, त्याठिकाणी त्याने सप्ताहातील खराब हवामानाची माहिती दिली आहे. ...