शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हॉट्स अ‍ॅपच्या स्टेटसमध्ये करा इमेज वा व्हिडीओचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 17:27 IST

आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे.

आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे.सध्या आपण व्हॉट्स अ‍ॅपच्या ‘स्टेटस’ मध्ये शब्द आणि इमोजींचा वापर करुन एखादा सुविचार, कविता, गाण्याच्या ओळी अथवा कोणतेही स्वगत टाकतो. मात्र लवकरच स्टेटसमध्ये इमेज अथवा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. यासाठी सध्या असणाºया ‘स्टेटस’ च्या जागेच्या बाजूलाच स्वतंत्र ‘टॅब’प्रदान करण्यात येईल. येथे कुणीही आपला वा अन्य गोष्टीचा फोटो वा व्हिडीओ अपलोड करू शकेल. विशेष बाब म्हणजे संबंधित यूजर हे नवीन ‘स्टेटस’ आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकेल. याशिवाय कुणीही आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेºयातूनही फोटो वा व्हिडीओ काढून तो अपलोड करू शकतो. अशा प्रकारचे ‘स्टेटस’ हे २४ तासांपर्यंत अ‍ॅक्टिव्हेट राहणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या मुख्य स्टेटसबारमधील चॅट आणि कॉलमध्ये ‘स्टेटस’चे स्थान असणार आहे. अर्थात येथून कॉन्टॅक्ट या टॅबला हलविण्यात येईल. सध्या स्नॅपचॅट या अ‍ॅपवर अशा पध्दतीने स्टेटस अपडेटची सुविधा आहे. आता व्हॉट्स अ‍ॅप याची कॉपी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपने निवडक यूजर्सच्या माध्यमातून याची चाचणी सुरू केली असून, लवकरच हे फिचर सर्व यूजर्सला मिळण्याची शक्यता आहे.