शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

​तरुणाईचा नवीन म्युझिक फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:39 IST

कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो.

कॉर्पोरेट कल्चरमध्ये कामाचे किती प्रेशर असते हे तर सर्वांनाचा माहित आहे. प्रोजेक्ट, डेडलाईन, क्लार्इंट सॅटिस्फॅक्शन अशा सगळ्या गर्तेत स्वत:चे छंद जोपासणे दुरापस्त होऊन जाते. पण आजचे मल्टीफं क्शन यंगस्टर्स काम आणि आवड याचा मेळ कसा घालायचा हे चांगले जाणते.

आता जिष्णू दासगुप्ताचेच उदाहरण घ्या ना. जिष्णू पेशाने एका अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे आणि ‘स्वरात्मा’ नावाच्या  रॉक बँडमध्ये बेस प्लेयरदेखील आहे. कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून तो बँडसह विविध कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असतो. तो म्हणतो की, संगीतामुळे माझी क्रिएटिव्हीटी आणखी उजळून निघते.

आठवड्यातून किमान 15 तास तो बँडसाठी देतो. तो म्हणतो, काम तर सर्वांनाच करावे लागते. परंतु संगीतामुळे माझा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकदम वेगळा बनतो. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव गीत-संगीत व्यक्त करणे आणि बँडमधील ऊर्जा कामात लावणे अशी सांगड मी घालतो.

स्नॅपडीलचे डिझाईन विभागाचे उपाध्यक्ष सिवरामाकृष्णन ‘अगम’ बँडमध्ये गायक आहे. तो म्हणतो कामाचा तणाव कमी करण्याचे संगीत सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. आवड जोपासली तर कामाचा दर्जादेखील उंचावतो. अनेकदा मी आॅफिसमध्येसुद्धा परफॉर्म करतो. त्यामुळे आॅफिसमधील वातावरण एकदम खेळीमेळीचे राहते.