प्रिंसचा रहस्यमय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:11 IST2016-04-26T15:41:30+5:302016-04-26T21:11:30+5:30

के जज स्टीवन टेलरने संगीतकार प्रिंस याच्या अचानक झालेल्या निधनामुळे दूख व्यक्त करताना संगीत क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

The mysterious death of Prince | प्रिंसचा रहस्यमय मृत्यू

प्रिंसचा रहस्यमय मृत्यू

जज स्टीवन टेलरने संगीतकार प्रिंस याच्या अचानक झालेल्या निधनामुळे दूख व्यक्त करताना संगीत क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. प्रिंसची डेडबॉडी २१ एप्रिल रोजी त्याच्या पॅसली पार्क येथील घराच्या लिफ्टमध्ये रहस्यमय स्थितीत आढळले होते. अजुनपर्यंत त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र असा अंदाज लावला जात आहे की, मादक पदार्थाच्या सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा.

Web Title: The mysterious death of Prince