डोकं शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:52 IST2016-04-02T04:52:01+5:302016-04-01T21:52:01+5:30

पॉप स्टार जेनिफर लोपेजचे म्हणणे आहे की, दिवसाची सुरुवात ती मेडिटेशन करत असते. सध्या ती लॉस वेगास येथे राहत असून, तिने सध्या मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे.

Meditation to keep your head cool | डोकं शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन

डोकं शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन

प स्टार जेनिफर लोपेजचे म्हणणे आहे की, दिवसाची सुरुवात ती मेडिटेशन करत असते. सध्या ती लॉस वेगास येथे राहत असून, तिने सध्या मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे. यामुळे तिला डोकं शांत ठेवण्यास मदत मिळत असल्याचे तिने सांगितले आहे. जेनिफर सध्या शेड्स आॅफ ब्लू या चित्रपटात काम करीत असून, ही पोलिसांवर आधारित ड्रामा सीरीज आहे. जेनिफरने सांगितले की, मेडिटेशनसाठी मी दिवसा व रात्री २० मिनीट राखीव ठेवले आहे. यामुळे मला मन:शांती मिळत असून, डोकं शांत ठेवण्यास मदत मिळत आहे.

Web Title: Meditation to keep your head cool