शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच नोकरी शोधताय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 16:35 IST

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या करिअरला सुरुवात करण्यासाठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या करिअरला सुरुवात करण्यासाठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र बऱ्याचदा आपला रिज्यूम प्रभावी असूनही अनुभवाअभावी नोकरी मिळत नाही. यासाठी प्रथम नोकरी शोधताना काय काळजी घ्यावी याबाबत घेतलेला आढावा. आपण जेव्हा एखाद्या नोकरीसाठी मुलाखतीला सामोरे जाता, त्यावेळी आपण आपले सामर्थ्य आणि कौशल्ये दर्शविणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मिळणाऱ्या कामासाठी योग्य आहात, याबाबत नियोक्ताला खात्री पटणे आवश्यक आहे. तुम्ही कंपनीत सुधारणा करण्यासाठी तुमचे कौशल्य, ताकद आणि रुची वापरू शकता, हे दर्शवून द्या. आपण कशात वरचढ आहोत हे एकदा सापडले की, त्यानुसार आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या रिज्युममधील तुमचे  शिक्षण आणि इतर गोष्टी कंपनीसाठी कशा उपयुक्त आहे ते पाहा. तसेच तुमचा इंडस्ट्री जनरल्स, नेटवर्किंग उपक्रम, प्रशिक्षण उपक्रमामध्ये समावेश असावा. कोणताही प्रमुख निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही उद्योगातील गाभ्याबद्दल आणि भविष्याबद्दल संशोधन करुन खात्री करणे आवश्यक आहे.  इंडस्ट्री जनरल्स बघा, कंपनीची वेबसाईट पाहा, विभागानुसार आच्छादित लपलेले रोजगार शोधा. योग्य प्रकारच्या संशोधनाने तुम्हाला नोकरी शोधण्याच्या कामात मार्ग मिळेल.